बांगलादेशचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी ढाका विमान अपघातातील बळींवर उपचार केल्याबद्दल भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ...
Raghuram Rajan on economy: रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताला 'पुढील चीन' बनण्याची महत्त्वाकांक्षा सोडून देण्याचा सल्ला दिला आहे. पाहा काय म्हणाले राजन. ...
Nag Panchami 2025: नागसर्प दोषातून मुक्ती मिळावी यासाठी नागपंचमीला केले जातात पुढील उपाय, तीर्थक्षेत्री जाणे शक्य नाही? निदान घरगुती उपाय जरूर करा. ...
putchi maternity : एका जोडप्याने फक्त ६०,००० रुपयांच्या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. या व्यवसायाची वर्षाला ५ कोटी रुपयांची उलाढाल आहे. ...
Narendra Modi Tamilnadu : पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूतील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिरात महान चोल राजे राजेंद्र चोल प्रथम यांच्या १००० व्या जयंती समारंभात भाग घेतला. ...